{"product_id":"desho-deshi-panopani-aasha-aasha-देशो-देशी-पानोपानी-आशा-आशा","title":"Desho Deshi Panopani Aasha Aasha (देशो देशी पानोपानी आशा आशा)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eदेशो देशी पानोपानी आशा आशा \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआशा आशा' या विशेषांकाची निर्मिती केली आहे. 'स्वरप्रतिभा' च्या २०१३ च्या आशा भोसले विशेषांकात लता मंगेशकर आणि उषा मंगेशकर यांनी आशाताईंवर लिहिलेले विशेष लेख या अंकात प्रकाशित केले आहेत. तसेच देशातील २५ प्रमुख मराठी, हिंदी व इंग्रजी दैनिकांतील आशाताईंवरील अग्रलेख, देशातील हिंदी, मराठी, इंग्रजी दाक्षिणात्य भाषांमधील आशाताईंच्या निधनाचे वृत्त पहिल्या पानावर ठळकपणे प्रकाशित करणाऱ्या ८० वृत्तपत्रांचे पहिले पान, जगातील प्रमुख ४२ देशांमधील प्रमुख माध्यमांनी आशाताईंच्या निधनाचे प्रकाशित केलेले वृत्तांत, आशाताईंनी गायलेल्या निवडक सुमारे ६०० मराठी व हिंदी गाण्यांची, गीतकार, संगीतकार, सहगायक चित्रपट व वर्ष यांसह अल्फाबेटीकल सुची आणि आशाताईंचे विविध प्रसंग व व्यक्तींबरोबरचे रंगीत फोटो यांचा या अंकात समावेश केलेला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eसंपादक : स्वरप्रतिभा (प्रवीण प्रभाकर वाळिंबे)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54957736198466,"sku":"0004","price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/ASHABHOSALEF.jpg?v=1783335741","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/desho-deshi-panopani-aasha-aasha-%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a5%8b-%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%8b%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%80-%e0%a4%86%e0%a4%b6%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%b6%e0%a4%be","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}