{"product_id":"dev-bhumi-kailas-manas-sarovar","title":"Dev Bhumi - Kailas Manas Sarovar (देव भूमी - कैलास मानस सरोवर)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eदेव भूमी - \"कैलास मानस सरोवर\"\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e०९ ऑगस्ट १९६१ रोजी मलकापूर, (जिल्हा- बुलढाणा) महाराष्ट्र येथे जन्म आणि तेथेच शिक्षण पूर्ण केले. शालेय व महाविद्यालयीन जीवनात वक्तृत्व, वादविवाद, निबंध आदि स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभाग घेऊन अनेक पारितोषिके मिळविली. शिक्षण पूर्ण केल्यावर मुंबई येथे सुरवातीला बँक ऑफ इंडिया आणि नंतर युनियन बँक ऑफ इंडिया येथे अधिकारी म्हणून एकंदर ३९ वर्षे देशाच्या विविध प्रदेशात बँकिंग सेवा देऊन सन २०२१ मध्ये युनियन बँकेतून महाप्रबंधक पदावरुन सेवा निवृत्त. त्यानंतर नाशिक येथे कायमस्वरुपी वास्तव्यास. समाज सेवेची आवड असल्याने नोकरीत असतांना विविध संस्थाना मदत, निवृत्तीनंतर विवेकानंद केंद्र, शिवयोग आश्रम यांच्याशी संलग्न. दरम्यान जानेवारी २०२२ विविध तीर्थयात्रा तसेच दररोज संत ज्ञानेश्वर, समर्थ रामदास स्वामी, जगदगुरु श्री तुकाराम महाराज यांच्या अभंगाचे व्हॉट्स अॅप सारख्या डिजिटल माध्यमातून दैनंदिन निरुपण अविरत पणे सुरु आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. विनायक वसंतराव टेंभुर्णे \u003cbr\u003eप्रकाशक. वैशाली प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52919364256066,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/DevBhumiKailasManasSarovarF.jpg?v=1776078826","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/dev-bhumi-kailas-manas-sarovar","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}