{"product_id":"dhadpadnari-mule","title":"Dhadpadnari Mule (धडपडणारी मुले )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eDhadpadnari Mule (धडपडणारी मुले )\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमुलांच्या  प्राथमिक  शाळांतून  जाऊन पाहा . अत्यंत मागासलेल्या  व  बुरसलेल्या विचारांना  उराशी धरून  बसणारे  शिक्षक तेथे  दिसून येतील .जे  विचार  आज  अर्थशून्य ठरले , निरुपयोगी ठरले , तेच  त्या शिक्षकांना  प्रिय  असतात . भावी  पिढी अशाने  कशी बरे  तयार  होणार ? अत्यंत  लहान मुलांजवळ  अत्यंत  प्रग्ल्भ  व  अतिविशाल दृष्टीचे  शिक्षक  पाहिजेत . ज्या वेळेस मने  तयार होतात , बुद्धी , हृदय  संस्कारक्षम  असतात त्या वेळेस थोर व व्यापक  ध्येये  उराशी बाळगणारे  आणि प्रेम , समानता , विश्वबंधुत्व  ह्यांना पूज्य मानणारे  शिक्षकच  मिळाले पाहिजेत . \u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: साने गुरुजी \u003cbr\u003eप्रकाशक: ज्ञानगंगा प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":53839796109634,"sku":null,"price":292.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/DHADPADNARIMULEF.jpg?v=1779521213","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/dhadpadnari-mule","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}