1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Dhammpand (धम्मपंद)
Dhammpand (धम्मपंद)
Regular price
Rs.120.00
Regular price
Rs.120.00
Sale price
Rs.120.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: Vinoba
Publisher: Paramdham Prakashan
Pages: 127
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
धम्मपंद
"आजची धम्मपदाची रचना काहीशी प्रकीर्ण वा सुभाषित-संग्रह यासारखी आहे, आणि त्या रचनेत त्याचें समन्वित दर्शन लपल्यासारखें झालें आहे. धम्मपदाचा जो क्रम माझ्या मनात बसला आहे, तो लोकांसमोर मांडावा असें पुष्कळ दिवसांपासून मला वाटत होतें. हें एक साहसच होतें. परंतु नम्रतापूर्वक मी हें साहस केलें आहे. यामुळे वाचकांना भारतीय विचार-परंपरेकडे पाहण्याची एक नवीन दृष्टि लाभेल अशी आशा मी बाळगतो."
लेखक. विनोबा
प्रकाशक. परंधाम प्रकाशन
