Akshardhara Book Gallery
Dharmasampraday Paarampara Sanshipta Olakh (धर्मसंप्रदाय परंपरा संक्षिप्त ओळख )
Dharmasampraday Paarampara Sanshipta Olakh (धर्मसंप्रदाय परंपरा संक्षिप्त ओळख )
Share
Couldn't load pickup availability
Author: Pra.Dr. Madhukar Mokashi
Publisher: Utkarsh Prakashan
Pages: 96
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Dharmasampraday Paarampara Sanshipta Olakh (धर्मसंप्रदाय परंपरा संक्षिप्त ओळख )
धार्मिक-अध्यात्मिक परंपरेत देवदेवतांचे अवतार, त्यांची महती, यासह देवांसह साधु-गुरुशिष्यांची परंपराही सांगितली आहे. श्रीगुरुंचे मूळपीठ, नवनाथ संप्रदाय, पाच सती, विविध ग्रंथ लेखक, सप्तचिरंजीव, दशावतार, भगवान दत्तात्रेयांचे २४ गुरू व शिष्य, कौरव पांडवांची नांवे, श्री दत्तवतारी विभूती आणि संप्रदाय- परंपरा, श्री स्वामी समर्थ आणि शिष्य परंपरा, श्रीदत्त व श्री स्वामी समर्थ अवतारी पुरुष त्यांची नांवे व टोपण नांवे आणि ओळख (कार्य), विविध ठिकाणांचे संत माहात्म्ये आणि त्यांचे चरित्र जीवन (संक्षिप्त स्वरुपात), यानंतरच्या भागात महानुभाव परंपरा - ग्रंथलेखक - विविध वाङ्मय निर्मिती यांची माहिती दिली आहे.
लेखक: प्रा. डॉ. मधुकर गणेश मोकाशी
प्रकाक्षक: उत्कर्ष प्रकाशन
