{"product_id":"dharmasampraday-paarampara-sanshipta-olakh-धर्मसंप्रदाय-परंपरा-संक्षिप्त-ओळख","title":"Dharmasampraday Paarampara Sanshipta Olakh (धर्मसंप्रदाय परंपरा संक्षिप्त ओळख )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eDharmasampraday Paarampara Sanshipta Olakh (धर्मसंप्रदाय परंपरा संक्षिप्त ओळख )\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eधार्मिक-अध्यात्मिक परंपरेत देवदेवतांचे अवतार, त्यांची महती, यासह देवांसह साधु-गुरुशिष्यांची परंपराही सांगितली आहे. श्रीगुरुंचे मूळपीठ, नवनाथ संप्रदाय, पाच सती, विविध ग्रंथ लेखक, सप्तचिरंजीव, दशावतार, भगवान दत्तात्रेयांचे २४ गुरू व शिष्य, कौरव पांडवांची नांवे, श्री दत्तवतारी विभूती आणि संप्रदाय- परंपरा, श्री स्वामी समर्थ आणि शिष्य परंपरा, श्रीदत्त व श्री स्वामी समर्थ अवतारी पुरुष त्यांची नांवे व टोपण नांवे आणि ओळख (कार्य), विविध ठिकाणांचे संत माहात्म्ये आणि त्यांचे चरित्र जीवन (संक्षिप्त स्वरुपात), यानंतरच्या भागात महानुभाव परंपरा - ग्रंथलेखक - विविध वाङ्मय निर्मिती यांची माहिती दिली आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: प्रा. डॉ. मधुकर गणेश मोकाशी \u003cbr\u003eप्रकाक्षक: उत्कर्ष प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":55999368102210,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/dharmasanpradayak-f.jpg?v=1787738284","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/dharmasampraday-paarampara-sanshipta-olakh-%e0%a4%a7%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%af-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%bf%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%a4-%e0%a4%93%e0%a4%b3%e0%a4%96","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}