{"product_id":"dhudgoos","title":"DHUDGOOS\t(धुडगूस)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eDHUDGOOS    (धुडगूस)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eधुडगूस' हा शरणकुमार लिंबाळे ह्यांच्या विद्रोही दलित\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकवितांचा नवा संग्रह आहे. समकालीन सामाजिक आणि राजकीय स्फोटक परिस्थितीची तमाम स्पंदनं ह्या कवितांमध्ये बेधडकपणे व्यक्त झालेली दिसतील. समाजमनातील धग आणि धडका उद्रेकाच्या रूपात ह्या कवितांच्या ओळी-ओळींमधून प्रखरपणे प्रकट झालेल्या आहेत. माणसाच्या मुक्तीचे सुंदर स्वप्न पाहणारी आणि सुजलाम्-सुफलाम् राष्ट्राची मांडणी करणारी ही अभिव्यक्ती भावणारी आहे. माणसाच्या जगण्याविषयी अपार आस्था असलेली कविता वाचताना सामाजिक परिवर्तनाची तीव्र निकड भासू लागते. हेच ह्या कवितांचे यश आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: शरणकुमार लिंबाळे \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":68373081620802,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/dhudgus-f.jpg?v=1795782766","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/dhudgoos","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}