1
/
of
2
Akshardhara Book Gallery
DIARY OF A HOME MINISTER ( डायरी ऑफ ए होम मिनिस्टर )
DIARY OF A HOME MINISTER ( डायरी ऑफ ए होम मिनिस्टर )
Regular price
Rs.449.10
Regular price
Rs.499.00
Sale price
Rs.449.10
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher:
Pages: 260
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
समाजकारणाची आस धरून राजकारणात उतरलेलं एक बहुआयामी व्यक्तिमत्व. छोट्या-छोट्या पदांपासून सुरु असलेला हा प्रवास, थेट गृहमंत्री पदापर्यंत पोहोचला. या प्रवासात सुखाच्या लहरीइतकीच काटेरी वाटही होती. ही वाट पावलांना रक्तबंबाळ करणारी होती . गृहमंत्री म्हणून ज्या यंत्रणेवर नियंत्रण मिळवलं, त्याच यंत्रणेतल्या एका सडलेल्या मनोवृत्तीने काही राजकीय विरोधकांशी हातमिळवणी करून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यापुढे संकटाची रास उभी केली. याचा डोळ्यांत अंजन घालणारा साक्षात्कारही हे पुस्तक घडवतं .
या पुस्तकाचे लेखक :- अनिल देशमुख प्रकाशक :- मेहता पब्लिशिंग हाऊस
