Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

DIthitv (दिठ्ठीत्व )

DIthitv (दिठ्ठीत्व )

Regular price Rs.360.00
Regular price Rs.400.00 Sale price Rs.360.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: amit dhavare

Publisher: Maitri Publication

Pages: 178

Edition: Latest

Binding: paperback

Language:Marathi

Translator:

DIthitv (दिठ्ठीत्व ) 

दिठ्ठीत्व

कला हि फक्त अभिव्यक्ती किंवा ती निर्माण करणाऱ्या एखाद्या व्यक्तीसाठी रोजीरोटीचे साधनच राहत नाही, तर काही आंतरिक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी मार्गदर्शन करत असते. ज्याचा कलेकडे पाहण्याचा गेस्टॊल्ट बदलतो, तो त्यातून अस्तित्वाच्या प्रश्नाना किंबहुना 'स्व 'शोधण्याला कला त्याच्यासाठी माध्यम होते. जे आहे ते मूळ रूपात न पाहता आपण आपल्या स्मृतीच्या आणि अनुभवाच्या चष्म्यातून गोष्टींकडे पाहत असतो. आणि या द्वैतातून किंवा दुभंगातून अद्वैत किंवा अभंग यापासून आपण अज्ञान राहतो. 

लेखक:अमित ढावरे 
प्रकाशक:मैत्री पुब्लिकेशन 

View full details