{"product_id":"dnyanai","title":"Dnyanai (ज्ञानाई ) By Manjusha Gokhale","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eDnyanai (ज्ञानाई )\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e२०२५ हे वर्ष संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलीचे ७५० वे जयंती वर्ष म्हणून साजरे करण्यात आले. \"ज्ञानेश्वरी\" हे मराठी भाषेचे अक्षरलेणे आहे. परंतु,त्यामधील तत्कालीन मराठी भाषा आजच्या वाचकांना काहीशी कठीण वाटू शकते, हे जाणून संत ज्ञानेश्वरांच्या सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्षांचे औचित्य साधून ज्ञानेश्वरीतील  आशय सर्वसामान्य मराठा वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ज्ञानेश्वरीचा आजच्या मराठी भाषेतील सुगम पद्यानुवाद - 'ज्ञानाई '\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : मंजुश्री  गोखले \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक : सकाळ प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51902800724290,"sku":null,"price":888.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/8746665f-a734-4f8f-8bfd-630c17bf0d50_69194a78-be10-46b6-910d-4aff1f8e7640.jpg?v=1769689188","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/dnyanai","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}