{"product_id":"dnyandev","title":"Dnyandev (ज्ञानदेव)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eभारतीय साहित्याचे निर्माते \u003cbr\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eDnyandev (ज्ञानदेव)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eज्ञानदेव म्हणजे ज्ञानेश्वर (इ.स.1275-1296) हे मराठीतील सर्वात श्रेष्ठ आणि आदरणीय असे आध्यात्मिक योगी आणि संत कवी आहेत. त्यांनी अगदी तरुण वयातच गीतेवर काव्यरूपात समीक्षा करणारा, नऊ हजार ओव्यांमध्ये शब्दबद्ध केलेला अभिजात ग्रंथराज म्हणजे ज्ञानेश्वरी ह्याची रचना केली. त्यांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी हे संन्यास घेतल्यानंतरही पुन्हा गृहस्थाश्रमात परतल्यामुळे रूढीप्रिय ब्राह्मणांनी त्यांना बहिष्कृत केले होते. पित्याच्या या कथित पापामुळे त्यांच्या चार मुलांना दुःख आणि हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या होत्या. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: पु.य.देशपांडे \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक: साहित्य अकादेमी  \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":56012508660034,"sku":null,"price":90.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/dyandev-f.jpg?v=1787897597","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/dnyandev","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}