{"product_id":"dnyansuryache-akash","title":"Dnyansuryache Akash (ज्ञानसूर्याचे आकाश)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eज्ञानसूर्याचे आकाश\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eसंत श्री निवृत्तिनाथांच्या जीवनकार्याचा वेध घेणारी ही कादंबरी. एक ज्येष्ठ पुत्र, ज्येष्ठ बंधू, आईवडिलांच्या पश्चात कुटुंबाची जबाबदारी स्वीकारणारा कुटुंबप्रमुख, नाथसंप्रदायातील गहिनीनाथांचा प्रिय शिष्य, गुरू आणि सिद्ध योगी अशा विविध दृष्टिकोनांतून निवृत्तिनाथांच्या जीवनपटाकडे पाहत असताना लेखिकेला स्पर्शन गेले ते अखेरच्या टप्प्यातील त्यांचे एकटेपण... 'विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले' ही स्थिती प्रत्यक्ष अनुभवणाऱ्या निवृत्तिनाथांच्या अलौकिक जीवनकार्याचा पट रेखणारी एक भावस्पर्शी कादंबरी\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. मंजुश्री गोखले \u003cbr\u003eप्रकाशक. मेहता पब्लिशिंग हाऊस  \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52103787741506,"sku":null,"price":405.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/DnyansuryacheAakashF.jpg?v=1772171536","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/dnyansuryache-akash","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}