{"product_id":"dongaratil-divas","title":"Dongaratil Divas (डोंगरातील दिवस)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eडोंगरातील दिवस\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eमित्रा, तू तुझा डोंगर भटकंतीचा हेतू नेमका सांगितला आहेस. नागरी जीवनातील धारणा, धर्म, प्रतिष्ठा हे सर्व डोंगर भटकंतीत आपोआप गळून पडतात. निसर्गाशी तुटलेली नाळ पुन्हा जोडण्यासाठी डोंगर जवळ करणारे असतात ते फक्त प्रवासी, निसर्गप्रेमी. इतक्या वर्षाच्या भटकंतीने तुला हे आचारविचारांचे बावनकशी सोने लाभले आणि त्यासाठीच तर \"नागर आयुष्यातील सगळे कांच मनाला कांचायला लागले की मी सरळ डोंगराची वाट धरतो, पुनःपुन्हा डोंगरांत जात असतो.\" अशा नेमक्या शब्दांत तू तुझा हेतू सांगतोस खरा; पण मित्रा, हे सगळं ठीक आहे; पण तुला सह्याद्रीचे विशेष आकर्षण आहे, तो तुझ्या नसानसांत भरला आहे, तनामनांत मुरला आहे. तुझे सह्याद्रीशी असलेले मैत्र काही खास आहे. त्याचे रहस्य हे पुस्तक वाचूनच उलगडते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. दिलीप नाईक निंबाळकर \u003cbr\u003eप्रकाशक. प्रफुल्लता प्रकाशन \u003cbr\u003e \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52909856817474,"sku":null,"price":405.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/DongaratilDivasF.jpg?v=1775814226","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/dongaratil-divas","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}