{"product_id":"dost-ho","title":"Dost Ho ! (दोस्त हो !)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eदोस्त हो !\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसांगेल काही भव्य ऐसी शायरी माझी नव्हे तो कवींचा मान तितुकी पायरी माझी नव्हे । १ । \u003cbr\u003eआम्ही अरे साध्याच अपुल्या जीवना सम्मानितो संमानितो हासू तसे या आसवां सम्मानितो । २ । \u003cbr\u003eजाणतो अंति अम्हांला मातीच आहे व्हायचे नाहीतरी दुनियेत दुसरे काय असते व्हायचे । ३ ।\u003cbr\u003e मानतो देवासही ना मानतो ऐसे नव्हे मानतो इतकेच की, तो आमुचा कोणी नव्हे । ४ । \u003cbr\u003eआहो असे बेधुंद, अमुची धुंदही साधी नव्हे मेलो तरी वाटेल मेला, दुसरा कुणी आम्ही नव्हे । ५ ।\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. भाऊसाहेब पाटणकर \u003cbr\u003eप्रकाशक. उत्कर्ष प्रकाशन \u003cbr\u003e \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52137517744450,"sku":"9559","price":75.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/DostHoF.jpg?v=1772875937","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/dost-ho","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}