{"product_id":"dr-babasaheb-ambedkar","title":"Dr. Babasaheb Ambedkar (डॉ.बाबासाहेब आंबेडकर)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eDr. Babasaheb Ambedkar (डॉ.बाबासाहेब आंबेडकर)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे (1891-1956) नाव भारतातील ब्रिटिश साम्राज्याच्या शेवटच्या कालखंडातील सामाजिक व राजकीय इतिहासात प्रामुख्याने ध्यावे लागेल. अस्पृश्यांचा प्रश्न हा एक राष्ट्रीय प्रश्न होता आणि तो सोडविण्यासाठी त्यांनी आपले सबंध आयुष्य वेचले. त्यांनी केलेल्या चळवळीमुळे त्यांचे राष्ट्रीय नेत्यांच्या मालिकेतील स्थान अढळ झाले आहे. डॉ. आंबेडकर राजकारणी होते. पण त्यांच्या राजकारणाला विद्वतेची झालर होती. न्यायमूर्ती रानडे, भांडारकर, तेलंग, लोकमान्य टिळक यांचा विद्वतेचा वारसा पुढे चालवून देशाचे राजकारण करणारे डॉ. आंबेडकर हे एक महान नेते होते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eवसंत मून हे महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील एक ज्येष्ठ अधिकारी. डॉ. आंबेडकर ग्रंथ प्रकाशन समितीचे सचिव व संपादक आंबडेकर चरित्र आणि चळवळीचे अभ्यासक.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: वसंत मून \u003cbr\u003eप्रकाशक: नॅशनल बुक ट्रस्ट,इंडिया \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":55993715294530,"sku":null,"price":90.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/anbedkar-f.jpg?v=1787661250","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/dr-babasaheb-ambedkar","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}