{"product_id":"dr-dam-sarpadansh-part-1","title":"Dr. Dam Sarpadansh Part 1 (डॉ. डॅम भाग १ (सर्पदंश))","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eडॉ. डॅम  भाग १\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e(सर्पदंश)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eडॉ.डॅम  अर्थात \"डॉक्टर -अ मेडिकल डिटेक्टिव्ह\" ही व्यक्तिरेखा अचानक सुचली.आजवर क्राईमस्टोरीज \u003cbr\u003eवर अनेकानेक पुस्तके, वेबसिरीज, टीव्ही सिरिअल्स व चित्रपट झाले, परंतु मुख्य भूमिकेत डॉक्टर \u003cbr\u003eअसलेल्या कथा तशा विरळया . खुनाच्या खटल्यात आय-व्हिटनेम महत्वाचे असले तरी बहुतांश वेळेस ते \u003cbr\u003eमिळत नाहीत. पोलीस आरोपी पकडतात, आरोपी गुन्हा कबूल करतात, परंतु कोर्टामध्ये गुन्हाकबुली ग्राह्य धरली जात नाही .\u003cbr\u003eवकील कबुलीजवाब खोटा सिद्ध करत आरोपीची निर्दोष सुटका करवतो .\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकाही केसेसमध्ये फॉरेन्सिक एक्स्पर्ट परिस्थितीजन्य पुरावे सिद्ध करू शकतात.तपासण्या व पुरावे \u003cbr\u003eगोळा करून खुन व आरोपी यांचा संबंध भक्कमपणे सिद्ध करता येतो.पुस्तकातील \"बारा कथा\" केवळ वाचकांच्या \u003cbr\u003eमनोरंजनासाठी नसून मेडिकल ऑफिसर, वकील व पोलिसांना पूरक ठरतील अशी अपेक्षा. सर्व कथा सत्य घटनेवर आधारित असून,\u003cbr\u003eकाही वर्तमानपत्रात ,इलेक्ट्रॉनीक मिडीयावर व युट्युबवर पाहण्यात आल्या आहेत. या सर्व कथांमधून एक गोष्ट मात्र प्रकाशाने जाणवली,\u003cbr\u003eयांत कुठेही फॉरेन्सिक डॉक्टरचा उल्लेखच नव्हता. पुस्तकातील कथांतून मी ही दरी भरून काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eलेखक  : डॉ. कुमार दत्तात्रय ननावरे \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशन : भाग्यश्री प्रकाशन    \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54536709013826,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/Dr.dampart1F.png?v=1781328045","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/dr-dam-sarpadansh-part-1","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}