{"product_id":"dr-dam-va-kali-jadu-part-2","title":"Dr. Dam va Kali Jadu Part -2 (डॉ. डॅम  भाग २ (डॉ. डॅम व काळी जादू ))","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eडॉ. डॅम  भाग २\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e(डॉ. डॅम व काळी जादू )\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवाचकांना डॉ.डॅम (भाग-२) अर्थात डॉ डॅम व काळी जादू, हे लेखकाचे दुसरे पुस्तक उपलब्ध करून \u003cbr\u003eद्यायला मिळाले याबद्दल आनंद वाटत आहे. जगात व देशात अनेक क्राईम स्टोरीज लिहिल्या गेल्या आहेत.\u003cbr\u003eपरंतु फॉरेन्सिक तज्ज्ञ म्हणून एक डॉक्टर प्रमुख भूमिकेत असलेल्या वेब सिरिज कमीच. आरोपी ने गुन्हा कबुल केला तरी, भारतीय पुरावा कायदे कलाम २४ व २५ नुसार कोर्टात मान्य केला जात नाही. हुशार वकील हा जवाब खोटा असून दबावाखाली घेतला आहे,\u003cbr\u003eअसे सिद्ध करू शकतो व आरोपी निर्दोष सुटू शकतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपरंतु फॉरेन्सिक तज्ज्ञ, परिस्तिथी जन्य पुरावे गोळा करून, आरोप सिद्ध करू शकतो, हेच ह्या ९ कथा मध्ये लिहिले आहे. ह्या सर्व खून कथा\u003cbr\u003eसत्य घटनांवर आधारित आहेत पण लेखक म्हणून त्यात थोडा रंजकपणा आणायचा प्रयत्न केला आहे. लेखकाच्या  मते अश्या प्रकारचे लिखाण \u003cbr\u003eमराठी मध्ये व देशामध्ये पहिल्यांदाच लिहिले गेले असावे. लवकरच \"भाग-३ खोटा खुनी \" ही दीर्घ कथा प्रकाशित करण्याची योजना आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक  : डॉ. कुमार दत्तात्रय ननावरे \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशन : भाग्यश्री प्रकाशन  \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54536758395202,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/Dr.dampart2F.png?v=1781329676","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/dr-dam-va-kali-jadu-part-2","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}