{"product_id":"dr-dam-va-kavtiche-rahsya-part-4","title":"Dr. Dam va Kavtiche Rahsya Part-4 ( डॉ. डॅम  भाग ४ (डॉ. डॅम व कवटीचे रहस्य ))","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eडॉ. डॅम  भाग ४\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e(डॉ. डॅम व कवटीचे रहस्य  )\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eडोसा किंग उर्फ चिंतन तंगडी उर्फ शेट्टी ने डॉ.डॅम च्या वेर्णा कार चा नंबर व चेहरा CCTV फुटेजवरून कर्नाटकमधील हजारभर गुंड कार्यर्त्यांना, पाठवलेला असतो, पाठलाग करून लक्ष ठेवायला अन वेळ आलीच तर संपवायला, त्यामुळे डॉ.डॅम जादुई वेर्णा घरी ठेवतो व जादुई बुलेट व जादुई डिटेक्टिव्ह अँपरेल  घालून एकटाच निघतो डोसा किंगला भिडायला व डोसा किंगचा सभ्य खुनी चेहरा उघडा पाडून तुरुंगात डांबायला कारण कवटीच्या मागे डोसा किंगच असतो .\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eडॉ.डॅम  डोसा किंगच्या साम्राज्यात जाऊन त्याचा खुनी चेहरा उघडा करतो का???? की फेल होतो??? वाचा -कवटी चे रहस्य -\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक  : डॉ. कुमार दत्तात्रय ननावरे \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशन : भाग्यश्री प्रकाशन  \u003c\/strong\u003e   \u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54536891597122,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/Dr.dampart4F.png?v=1781331053","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/dr-dam-va-kavtiche-rahsya-part-4","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}