{"product_id":"dubai-to-karachi","title":"Dubai To Karachi (दुबई ते कराची)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eDubai To Karachi (दुबई ते कराची)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eराजापेक्षा श्रेष्ठ कोण आहे ?\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e१२ मार्च १९९३ रोजी मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांच्या साखळीनंतर दाऊद इब्राहिम भूमिगत झाला. पुढे याकुब मेननला फाशीची शिक्षा झाली, परिणामी मुंबईतील माफिया जगतात रक्तरंजित फाळणी झाली. त्यानंतर दाऊद इब्राहिमचे काय झाले? तो सध्या कुठे आहे? हे प्रश्न विचारले जात असताना एस. हुसेन झैदींचा उत्कंठावर्धक तपास त्यांना कराचीत घेऊन जातो. तिथे दाऊद आता किंग मेकर बनला आहे.\u003cbr\u003eकराची किंबहुना पाकिस्तानच्या खिळखिळ आझालेल्या अर्थव्यवस्थेला आणि\u003cbr\u003eअराजकतेच्या राजकारणाला टिकवून ठेवणारा महत्त्वाचा घटक ठरला आहे आणि हेच वास्तव आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: एस.हुसेन झैदी \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eअनुवाद: डॉ.आशा भागवत \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक: मनोविकास प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":55933490528578,"sku":null,"price":517.5,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/dubaitekarachi-f.jpg?v=1786968174","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/dubai-to-karachi","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}