{"product_id":"durchi-mati-javalchi-nati","title":"Durchi Mati Javalchi Nati (दूरची माती, जवळची नाती )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eदूरची माती, जवळची नाती  \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eराष्ट्रकुल शिष्यवृत्ती मिळवून 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अॅन्ड पॉलिटिकल सायन्स,' म्हणजेच एलएसई या विख्यात संस्थेतील 'आंतरराष्ट्रीय कायद्याचा पदव्युत्तर अभ्यासक्रम' इथून सुरू झालेला दूरचा प्रवास हा, प्रत्यक्ष ओळखीतून अथवा कुणा दुसऱ्यामार्फत झालेल्या ओळखीतून कसा जवळच्या नात्यामाध्ये परावर्तित होत गेला याचा अनुभव यातून मिळतो. 'सॅम' सारख्या परिस्थितीने स्थलांतरीत झालेल्या व्यक्तीची कथा असेल-वृद्धत्व आलं तरी स्वकष्टाने कमाई करून मुलांच्या पाठीशी उभी राहणारी 'रोझमेरी' असेल- भारतीय वंशाच्या मुलाच्या प्रेमात पडून, त्याच्या बाहिणीमुळे सुखी संसारास दुरावलेली आणि ३५वर्षं त्याच्या नावचं मंगळसूत्र घालून एकटी जगणारी 'अॅलिस' असेल किंवा अगदी 'कोरियन किमची आणि सोजू' यांच्याशी जडलेलं गहिरं नातं असेल; या सर्वांमधून लेखकाची सुटका कधीही होणार नाही किंबहुना लेखकाची तशी इच्छाही नाही असेच या संपूर्ण पुस्तकातून दिसून येते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : उमेश कदम \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशन : मेहता पब्लिशिंग हाऊस \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54951164346690,"sku":null,"price":324.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/DurchiMatijavalchinatiF.png?v=1783147717","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/durchi-mati-javalchi-nati","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}