{"product_id":"durdamya","title":"Durdamya (दुर्दम्य)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eDurdamya (दुर्दम्य)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रशासकीय सेवा बजावणाऱ्या अधिकाऱ्याने भ्रष्टाचारापासून केवळ दूर न राहता, त्यावर आळा घालण्यासाठी सक्रिय प्रयत्न करणे, कठोर होऊन, प्रसंगी वरिष्ठांचा रोष पत्करून असे धाडस करणे हे दुर्मिळच... मूळ केरळच्या मात्र महाराष्ट्रात कस्टम्स अधिकारी असणाऱ्या श्री. एकनाथन यांचे कार्य असेच!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eघड्याळाच्या काट्यांवर आणि नियमांना धरून जगत आपला स्वाभिमान आणि शिस्त जपण्याचा आदर्श घालून देणारे. प्रसिद्धी, भ्रष्टाचार, कामकाजातील डावपेच या सगळ्यापासून लांब राहून निष्ठेने आपले काम करणाऱ्या आणि इतरांकडूनही तशाच प्रकारे करून घेणाऱ्या अधिकाऱ्याची गोष्ट...\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: जी.बी.देशमुख \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक: मेहता पब्लिशिंग\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":56132945510722,"sku":null,"price":198.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/durdamya-f.jpg?v=1788852331","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/durdamya","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}