1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Durganchya Deshat (दुर्गांच्या देशात)
Durganchya Deshat (दुर्गांच्या देशात)
Regular price
Rs.54.00
Regular price
Rs.60.00
Sale price
Rs.54.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher:
Pages: 62
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
दुर्गांच्या देशात
महाराष्ट्राच्या भूगोलाला इतिहास प्राप्त करून देणाऱ्या किल्ल्यांवर केव्हा, कसे अन कशासाठी जावे याचे उत्तर या पुस्तकात मिळेल. किल्ल्यांवर जाण्याआधी पुरेशी माहिती जमवून गेले तर दुर्गदर्शन अधिक नेटकेपणाने घडते. हा इतिहास जिवंत केला आहे, शेकडो किल्ले पायी हिंडून पाहिलेल्या प्र. के. घाणेकर यांनी. या पुस्तकाच्या समवेत तो तो किल्ला प्रत्यक्ष हिंडून पाहिला की आपल्या भ्रमंतीला एक निश्चित दिशा मिळेल. 'साद सह्याद्रीची - भटकंती किल्ल्यांची ' ह्या नव्या स्वरूपात तुम्हाला निश्चित आवडेल.
या पुस्तकाचे लेखक : प्र. के. घाणेकर, प्रकाशक : स्नेहल प्रकाशन

P
Pranav Thanedar Durganchya Deshat ( दुर्गांच्या देशात )