{"product_id":"dusrya-mahayuddhat-amerikechi-tayari","title":"Dusrya Mahayuddhat Amerikechi Tayari (दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेची तयारी)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eDusrya Mahayuddhat Amerikechi Tayari (दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेची तयारी)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसुभाष कौशिककर\u003cbr\u003eजन्म- १९४५, नागपूर\u003cbr\u003eनागपूर विद्यापीठातून एम.एससी.\u003cbr\u003e(भूविज्ञान) ची पदवी संपादन केल्यावर महाराष्ट्र शासनात २२ वर्ष सेवा. राज्यभर बदल्या व फिरस्ती. नियमित सेवानिवृत्तीच्या ११ वर्षे आधिच स्वेच्छानिवृत्ती पत्करली.\u003cbr\u003e१२-१३ वर्ष स्व. राजीव दीक्षित यांच्या आझादी बचाओ आंदोलनात स्वदेशीचा नागपुरातील एक कार्यकर्ता. बालपणापासून वाचनाची आवड. आयुष्यभर पोस्टाची तिकीटे जमविण्याचा छंद जोपासला. त्यामुळे विविध विषयांवरील वाचन वाढले.\u003cbr\u003eकॉलेजमधे असताना २-३ वर्षे कम्युनिझमचे आकर्षण होते. पण नंतर सोविएत संघ व चीनच्या खऱ्या अंतर्गत परिस्थितीबाबत वाचन झाल्यावर भ्रमनिरास झाला व मग मात्र राष्ट्रीय वृत्ती परत जोपासली. प्रसिद्ध ब्रिटीश तत्त्ववेत्ता-विचारवंत बड रसेलचे ते विख्यात वाक्य वाचनात आले. “वयाच्या १८ ते ३०-३५ वर्षांपर्यंत तुम्हाला कम्युनिझमचे आकर्षण वाटले नाही तर तुम्ही मूर्ख आणि त्यानंतरही ते (आकर्षण) वाटत राहीले तरी तुम्ही मूर्ख.” त्यामुळे स्वत: योग्य मार्गावर राहिल्याचे समाधान.\u003cbr\u003eनागपूरच्या तरुण-भारत व लोकशाही वार्ता या वृत्तपत्रांमध्ये अनेक वर्ष पत्रं व नंतर लेख लिहिले.\u003cbr\u003eयापूर्वी, “स्वातंत्र्यासाठी सतत ४५ वर्ष युद्धरत राष्ट्र-व्हिएतनाम” व “कोरियन युद्धाचा इतिहास\" ही दोन पुस्तके प्रकाशित. या दोन्ही पुस्तकांना वाचकांनी उदंड प्रतिसाद दिला. हे माझे तिसरे पुस्तक अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धासाठी केलेली विलक्षण तयारी याविषयी असून याही पुस्तकाचे वाचक स्वागत करतील असा विश्वास आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: सुभाष कौशिककर \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67639095263554,"sku":null,"price":292.5,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/dusaryamahayudhatamerikechitayari-f.jpg?v=1790937005","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/dusrya-mahayuddhat-amerikechi-tayari","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}