{"product_id":"eat-that-frog","title":"Eat That frog  (इट दॅट फ्रॉग)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eइट दॅट फ्रॉग\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eआपल्या 'टू-डू लिस्ट' मधली सगळीच कामं पूर्ण करण्याठी वेळ कधीच पुरेसा नसतो, आणि तो कधीच असणारही नाही. यशस्वी लोक सगळ्याच गोष्टी करण्याचा प्रयत्न करत नाहीत. ते सर्वात महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करतात आणि ती कामं पूर्ण कशी होतील हे पाहतात. ते आधी \"फ्रॉग खातात\". एक जुनी म्हण आहे, जर आपण सकाळी सर्वात आधी जिवंत फ्रॉग खाल्ला, तर दिवसभराच्या सर्वात वाईट कामातून आपण मोकळे झालात, ही समाधानाची भावना आपल्याला मिळते. \"फ्रॉग\" म्हणजे तुमचं सर्वात आव्हानात्मक काम, पण हेच काम तुमच्या आयुष्यावर सर्वाधिक सकारात्मक परिणाम करणारं असतं.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eमूळ लेखक. ब्रायन ट्रेसी \u003cbr\u003eअनुवादित लेखक. अॅना लेनबर्गर\u003cbr\u003eप्रकाशक. मायमिरर पब्लिशिंग हाऊस  \u003cbr\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52846358856002,"sku":null,"price":202.5,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/It_That_Frog_F.jpg?v=1775367753","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/eat-that-frog","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}