{"product_id":"ek-hoti-maya","title":"Ek Hoti Maya (एक होती माया)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eEk Hoti Maya (एक होती माया)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eताडोबाच्या राणीची नाट्यमय जीवनकहाणी\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eताडोबाच्या निसर्गरम्य अरण्यात, एक वाघीण जन्माला आली - माया. लहानपणीच्या तिच्या खेळकर दिवसांपासून ते जंगलाची अनभिषिक्त राणी होईपर्यंत, मायाचं आयुष्य हे यशापयश, संघर्ष आणि जीवाच्या आकांताने भरलेल्या लढायांचं होतं.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतिनं आपल्या अधिवासावर अत्यंत आक्रमकपणे आणि ताकदीने राज्य केलं.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआपल्या बछड्यांना वाढवताना तिनं अनेक संकटांना सामोरं जात, जबरदस्त संघर्ष केला.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतिच्यावर आधारित या पुस्तकाला लोकमत साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eजो कोणी मायाला पाहू शकला, त्याच्या | मनावर तिची मोहिनी कायम राहिली. पण... माया मात्र अचानक गायब झाली; ती कुठलाही ठसा न ठेवता.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतिचं गायब होणं आजही एक गूढच आहे...!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: अनंत सोनवणे \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":56134760235330,"sku":null,"price":449.1,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/maya-f.jpg?v=1788860529","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/ek-hoti-maya","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}