{"product_id":"eka-jangalachi-goshta","title":"EKA JANGALACHI GOSHTA  (एका जंगलाची गोष्ट)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eEKA JANGALACHI GOSHTA  (एका जंगलाची गोष्ट)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकुण्या एका जंगलाची वाचा एक गोष्ट \u003cbr\u003eहोता एक मिकू आणि खूप सारे मित्र \u003cbr\u003eजंगल होतं खूप सुंदर, घनदाट भरलेलं \u003cbr\u003eमाणसाच्या त्रासाने फार फार वैतागलेलं \u003cbr\u003eशिकार आणि फिरायला माणूस आत येत होता \u003cbr\u003eजंगलतोड करून मात्र घर त्यांचं बळकावत होता \u003cbr\u003eराजा हरले मंत्री हरले, काय करावं कळत नव्हतं \u003cbr\u003eमिकू आणि मित्रांचं उपाय शोधूच ठरलं होतं \u003cbr\u003eशोधता शोधता एके दिवशी फुई भेटला मिकूला \u003cbr\u003eआकाशातल्या दुनियेची गंमत कळली सगळ्यांना \u003cbr\u003eमग ठरलं आकाशी जायचं\u003cbr\u003eवेगळं घर वेगळा ग्रह त्यावरच राहायचं\u003cbr\u003eसुरू झाले प्रयत्न तिथवर जायचे \u003cbr\u003eकुणी हो कुणी नाही शेवटी ठरले एकदाचे\u003cbr\u003eअशी ही गोष्ट मिकू आणि मित्रांची \u003cbr\u003eकोण जाणार कोण राहणार गंमत अशी जंगलातली...\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: अमित जंगलाची गोष्ट \u003cbr\u003eचित्रकार: प्रतिक जाधव \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67830807757122,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/ekajangalachigoshti-f.jpg?v=1792494766","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/eka-jangalachi-goshta","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}