{"product_id":"ekonisavi-jat","title":"Ekonisavi Jat (एकोणिसावी जात)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eएकोणिसावी जात\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eग्रामीण कथा व कांदबरीकार श्री. महादेव मोरे यांची ही अत्यंत लोकप्रिय ठरलेली ग्रामीण कादंबरी. अठरापगड जातींच्या पंक्तीत 'मोटार लायनी'तल्या माणसांची आगळी एकोणिसावी जात बसवून, लेखकानं एक वेगळंच जग साऱ्या तपशिलांनिशी वाचकांसमोर उभं केलं आहे. मुळात हे धगधगीत जीवनानुभवांचं चित्रण आहे. अनुभव घेण्यातील उस्फूर्तपणा, रोमॅन्टिक वृत्ती, अभिव्यक्तीतील ताजेपणा आणि अत्यंत ओघवती, चित्रदर्शी शैली यांमुळे या कादंबरीतील वास्तव काळजाला भिडतं...\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. महादेव मोरे \u003cbr\u003eप्रकाशक. मेहता पब्लिशिंग हाऊस \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52089013600578,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/EkonisaviJatF.jpg?v=1771927979","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/ekonisavi-jat","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}