Akshardhara Book Gallery
Family Budget (फॅमिली बजेट)
Family Budget (फॅमिली बजेट)
Couldn't load pickup availability
Author: Vinayak Kulkarni
Share
Publisher: Sakal Prakashan
Pages: 141
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
फॅमिली बजेट
जन्मापासून प्रत्येक टप्प्यावर आपल्याला कितीतरी खर्चाना तोंड द्यावं लागते. शिक्षण, नोकरी, स्वतःचे घर, विवाह, मुले, त्यांचे शिक्षण... एक ना अनेक ! विविध स्वरूपात खर्चाचे रहाटगाडगे आपले सुरूच असते !! आपली मिळकत आणि खर्चाचा मेळ घालवण्यासाठी काटेकोर नियोजनाची गरज असते. म्हणूनच प्रत्येक कुटुंबाचे फॅमिली बजेट असणे आणि त्यानुसार खर्चाची तरतूद केव्हाही श्रेयस्कर ! पण फॅमिली बजेट कसे आखावे, वयाच्या कोणत्या टप्प्यावर बचतीचा मार्ग निवडावा, खर्च करताना नेमके प्राधान्य कोणाला द्यावे, विवाहादि मोठ्या खर्चाबरोबरच आणखी कोणत्या खर्चांसाठी नियोजन आवश्यक आहे, कुटुंबाचा आरोग्य विमा कसा आवश्यक आहे, बचतीचे नवीन पर्याय कोणते, या विचारांतून हे पुस्तक आकारास आले आहे.
प्रकाशक. सकाळ प्रकाशन
लेखक. विनायक कुळकर्णी