{"product_id":"farri-फर्री","title":"Farri (फर्री)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eफर्री\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eमहादेव मोरे हे गेल्या अनेक दशकांपासून दलित, ग्रामीण, झोपडपट्टी अशा वेगवेगळ्या प्रकाराची साहित्यनिर्मिती करत आले आहेत. त्यांच्या लिखाणात कोणताही अभिनिवेश न दिसता दलितांच्या शोषणाचे चित्रण हा त्यांच्या साहित्यकृतीचा मूळ गाभा राहिलेला आहे. - या पुस्तकातही दिसून येतात मानवी शोषणाच्या वेदना – मोडलेल्या स्वप्नांची घडी बसवण्याचा जीवापाड केलेला प्रयत्न व कुठेतरी नोकरी धरून पाट्या टाकीत पांढरपेशा बनून न राहता- शेतमजूर, शेतकरी, वखारीतील मजूर स्त्रिया, जोगतिणी आणि त्यांच्या परिघातच असलेले ड्रायव्हर, क्लीनर, मेस्त्री आदी मोटार लायनीचं जग.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eAuthor. Mahadev More\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003ePublication. Mehta Publishing House\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51534385676610,"sku":"9789357203579","price":324.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/Fari_F.jpg?v=1763279550","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/farri-%e0%a4%ab%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}