{"product_id":"focus","title":"Focus (फोकस)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eFocus  \u003c\/strong\u003e\u003cstrong\u003eफोकस \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआजच्या सतत लक्ष विचलित करणाऱ्या युगात यशस्वी होण्यासाठी एकाग्रता हीच खरी सुपरपॉवर आहे. \u003cbr\u003eफोकस या पुस्तकात डॅनियल गोलमन एकाग्रतेमागील विज्ञान सोप्या भाषेत समजावून सांगतात. आपण \u003cbr\u003eजर आपला फोकस योग्य पद्धतीने विकसित केला तर, आपली नेतृत्वकौशल्ये, कार्यक्षमता आणि कामाचं \u003cbr\u003eमिळणारं समाधान, एका नव्या उंचीवर घेऊन जाऊ शकतो. आजच्या बदलणाऱ्या आणि गुंतागुंतीच्या \u003cbr\u003eजगात टिकून राहण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठीही तीक्ष्ण एकाग्रता आवश्यक आहे. ती कशी \u003cbr\u003eविकसित करायची, याचं सविस्तर मार्गदर्शन या पुस्तकात केलं आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : डॅनियल गोलमन  \u003cbr\u003eअनुवाद : आशा कवठेकर \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":56196208394562,"sku":null,"price":269.1,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/FOCUSF.jpg?v=1789649851","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/focus","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}