{"product_id":"gaav-gada","title":"Gaav- Gada (गाव-गाडा)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eGaav- Gada (गाव-गाडा)\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e१९१५ साली त्रिं. ना. आत्रे यांनी लिहिलेले हे पुस्तक मराठी साहित्यातील एक अभिजात कलाकृती आहे. तत्कालीन ग्रामीण अर्थव्यवस्थेचा अत्यंत सखोल विचार श्री. आत्रे यांनी केला होता. त्यांनी मांडलेल्या समस्या व त्यांचे विचार त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवावर आधारित होते. या सर्वांमध्ये त्यांनी शेतकऱ्याच्या बाजूने झुकते माप घातलेले दिसते. आज सहकारी चळवळीने ग्रामीण भागात खूपच मूळ धरले आहे. पण १९१५ साली आत्रे यांनी 'सहकाराचीच कास धरावी' असा संदेश दिला आहे. शेतकऱ्याची फसवणूक किती प्रकारे होते हे त्यांनी 'फसगत' ह्या प्रकरणात फारच सविस्तर दिले आहे. खेडेगावातील राज्यकारभार, आलुते बलुते, फिरस्त्यांचा त्रास, दुकानदार व सावकार यांनी केलेली पिळवणूक अशा अनेक विषयांवर यात सविस्तर विवेचन आलेले आहे. शेतकऱ्याने आधुनिक कृषिविद्या अंगिकारली पाहिजे यावर त्यांनी भर दिला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eरचणार: त्रिंबक नारायण आत्रे \u003cbr\u003eप्रकाशक: नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया\u003cbr\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":55970485862722,"sku":null,"price":184.5,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/gavgada-f-Copy.jpg?v=1787479410","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/gaav-gada","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}