{"product_id":"gahivaralya-praharanchi-dishabhool","title":"Gahivaralya Praharanchi Dishabhool (गहिवरल्या प्रहरांची दिशाभूल)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eGahivaralya Praharanchi Dishabhool (गहिवरल्या प्रहरांची दिशाभूल)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e‘पायपीट’ आणि ‘पोटमारा' या दोन गोष्टींचा पाठलाग हे देवीदास सौदागर यांच्या या संग्रहातल्या कवितांचे सूत्र आहे. कष्टणाऱ्या जीवांच्या आयुष्यात भाकरी दुर्मीळ करणारा हा काळ असल्याची प्रचिती कवीला येते, त्यानंतर ‘बहर जाळला कुणी?' असा त्याचा सवाल आहे. धागे जोडणाराच्या वाट्यालाही लक्तरांचे दिवस यावेत हे कोरड्या कफल्लक प्रहराचेच लक्षण... तरीही कवी काळ जोडण्यासाठी अखंड टाके घालत राहतो हा या कवितेचा चिवट असा धागा होय.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: देविदास सौदागर \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67619461103938,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/gahivarlyapraharanchidishabhul-f.jpg?v=1790854459","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/gahivaralya-praharanchi-dishabhool","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}