Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Ganbatte ( गनबाते )

Ganbatte ( गनबाते )

Regular price Rs.269.10
Regular price Rs.299.00 Sale price Rs.269.10
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages: 166

Edition: 1 st

Binding: paperback

Language:Marathi

Translator:Shuchita Nandapurkar phadake

Ganbatte ( गनबाते )

Author : Albert Liebermann 

गनबाते ही एक जपानी संकल्पना आहे, त्याचा अर्थ 'तुम्ही तुमचे सर्वोत्तम द्या, कधीही हार मानू नका आणि पुढे जा., यामागे असणारा विचार हा जपानी लोकांसाठी वाबी साबी आणि इकिंगाईसारखाच सहज, नैसर्गिक आहे. प्रस्तुत पुस्तकात समाविष्ट असलेल्या पन्नास लहान आणि मुद्देसूद प्रकरणातून ही कल्पना अंगीकारण्याचे मार्ग सुचवले आहेत. परिणामी तुम्हाला अधिक समाधानकारक जीवन जगता येईल . तुमचं अस्तित्व पूर्वीपेक्षा जास्त आनंदी आणि समाधानी होईल.

It Is Published By : Manjul Publishing House

View full details