{"product_id":"gandhi-aani-railway","title":"GANDHI AANI RAILWAY  (गांधी आणि रेल्वे)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eGANDHI AANI RAILWAY  (गांधी आणि रेल्वे)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभारतीय जनमानसाला रेल्वेबद्दल एक खास आकर्षण आहे.. तिचा वेग, तिचा रुबाब आणि तिचे नादबद्ध भरधावपण साहित्यातील अनेकांना भुरळ घालत आले आहे. रेल्वेच्या भारतातील आगमनानंतरचा इतिहास जसा सांगता येतो; तसाच इतिहासातील रेल्वेचे स्थानदेखील सांगता येते.\u003cbr\u003eहा शोध म्हणजेच गणेश मनोहर कुलकर्णी यांचे गांधी आणि रेल्वे हे पुस्तक. \u003cstrong\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: गणेश मनोहर कुलकर्णी \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67830688416066,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/gandhianirelve-f.jpg?v=1792494119","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/gandhi-aani-railway","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}