Akshardhara Book Gallery
Gandhi Jase Pahile Janle Vinobani (गांधी जसे पाहिले जाणले विनोबांनी)
Gandhi Jase Pahile Janle Vinobani (गांधी जसे पाहिले जाणले विनोबांनी)
Share
Couldn't load pickup availability
Author: Vinoba
Publisher: Paramdham Prakashan
Pages: 152
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Babaji Moghe
गांधी जसे पाहिले जाणले विनोबांनी
गांधीजींच्या सहकाऱ्यांमध्ये विनोबांचे
स्थान अद्वितीय आहे. विनोबा गांधीजींचे
केवळ आध्यात्मिक उत्तराधिकारी नव्हते;
आर्थिक-सामाजिक-राजकीय, सर्वच
क्षेत्रांत त्यांनी गांधीजींचा वारसा पुढे नेला
आणि गांधी-कार्याला दिशा दिली.
म्हणून गांधीजींना एक व्यक्ती आणि विचार
म्हणून समजून घेण्यासाठी, विनोबांनी
त्यांना कसे पाहिले-जाणले हे जाणून घेणे
आवश्यक आहे.
विनोबांचे गांधी-दर्शन विनोबांच्या
स्वतःच्या शब्दांत, त्यांच्या अनेक
भाषणांमधून व लिखाणामधून निवड करून
कुशलतेने संकलित-संपादित केलेल्या या
पुस्तकात मांडले गेले आहे.
लेखक. विनोबा
अनुवादित लेखक. बाबाजी मोघे
प्रकाशक. परंधाम प्रकाशन
