{"product_id":"gangtokmadhil-gadbad","title":"Gangtokmadhil Gadbad (गंगटोकमधील गडबड)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eगंगटोकमधील गडबड \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eनिसर्गरम्य गंगटोक इथे फेलूदा व तोपशे सुटी घालवायला आलेले असतात. तिथे एका कारखानदाराची गूढ हत्त्या होते, अगदी विलक्षण पद्धतीनं. संशय तर अनेकांवर असतो. मृत कारखानदाराचा भागीदार शशधर बोस, लांब केसाचा परदेशी हेल्मुट, रहस्यमय डॉ. वैद्य, एवढंच काय भित्रट सरकारवर देखील संशयाची सुई असते. अनेक गाठी, निरगाठी, कठीण मुद्दे आपल्या नेहमीच्या तेजस्वी कौशल्याने फेलूदा सोडवतो आणि गुन्हेगाराचा माग लावतो. वाचलेच पाहिजे असे हे रोमहर्षक रहस्य.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसत्यजित रे लिखित किशोरवयीन, तरुण व सर्वच वाचकवर्गाला खिळवून ठेवणार्या ‘फॅन्टॅस्टिक फेलूदा’ रहस्यकथांच्या १२ पुस्तकांपैकी हे दुसरे पुस्तक.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eमूळ लेखक. सत्यजित रे \u003cbr\u003eअनुवादित लेखक. अशोक जैन \u003cbr\u003eप्रकाशक. रोहन प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51918894760258,"sku":null,"price":95.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/GangtokmadhilGadbadF.jpg?v=1770024229","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/gangtokmadhil-gadbad","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}