{"product_id":"gat-paschima-गत-पाश्चिमा","title":"Gat Paschima (गत पाश्चिमा )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eGat Paschima (गत पाश्चिमा )\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eगत पाश्चिमा \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eपाश्चिमात्य इतिहासातील टक्के करणाऱ्या घटना आणि प्रसंग\u003c\/strong\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eगेल्या साडेतीन हजार वर्षात पाश्चिमात्य जगतात घडून गेलेल्या रोमहर्षक घटनांची माहिती या पुस्तकात अली आहे. एशिया मायनरपासून लॅटिन अमेरिकेपर्यंत  आणि स्पेनपासून डेन्मार्कपर्यंत पसरलेल्या विशाल प्रदेशात या घटना घडल्या होत्या. नजीकच्या भूतकाळातील घटनांचाही यांत समावेश आहे. इतिहास लेखनाचा हा उपदव्याप कशासाठी करायचा ? तर पुढिलांनी शहाणं व्हावं म्हणून. किंवा प्रेरणा घेऊन काहीतरी भव्यदिव्य घडवावं म्हणून. या इतिहासातील काह व्यक्तींच्या कारवाया घरणीय आहेत; तशाच अनेक व्यक्तींच्या कृती प्रेरणादायी आणि अनुकरणीय आहेत.अशा या वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तींविषयी आणि त्यांनी घडवलेल्या अभूतपूर्व घटनांविषयी सांगणार हे पुस्तक प्रत्येक वाचकांच्या संग्रही हवंच !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eलेखक: हर्षद सरपोतदार \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक: सीगल पब्लिशिंग हाऊस \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":55741776232770,"sku":null,"price":351.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/gatpaschip-f.jpg?v=1785917971","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/gat-paschima-%e0%a4%97%e0%a4%a4-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a4%be","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}