{"product_id":"gavajhula","title":"Gavajhula (गावझुला)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eगावझुला \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eपावले \u003c\/strong\u003e\u003cbr\u003eही पावले कुठे बरे जातात ?\u003cbr\u003eमला याचा शोध घेऊ दे !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकुठेही पाहिले तरी मला पावलेच दिसतात \u003cbr\u003eआकाशाच्या निळ्या मुलायम रेतीतसुद्धा \u003cbr\u003eपावलांचे ठसे उमटलेले मी पाहतो. \u003cbr\u003eअगदी दूरवर, जेथवर दृष्टी जाते तेथवर \u003cbr\u003eती त्यांचा पाठलाग करते.\u003cbr\u003eयेथील या हवेत, वातावरणात, \u003cbr\u003eतुमच्या-माझ्या बोलण्यात, हसण्या - रडण्यात \u003cbr\u003eपावलांचे ठसे उमटलले मला दिसतात. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकाही पावलांचे ठसे तर माझ्या हृदयात \u003cbr\u003eमी जतन करून ठेवले आहेत.\u003cbr\u003eत्यांची मी पूजा करतो. \u003cbr\u003eम्हणतो, \"कोणत्या वाटांनी तुम्ही गेलात \u003cbr\u003eसांगा ना मला ! तुमच्या दुःखांचा अंश \u003cbr\u003eमाझ्याही वाट्याला आलेला आहे.\u003cbr\u003eपरंतु मला साऱ्या वाटा बंद का ?\"\u003cbr\u003eआवाज येतो, \"चल तूही चल पावलांबरोबर.\" __\u003cstrong\u003eम. म. देशपांडे\u003c\/strong\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : श्याम पेठकर \u003cbr\u003eप्रकाशक : विजय प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54612247052610,"sku":null,"price":540.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/GAVJHULAF.jpg?v=1781783393","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/gavajhula","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}