{"product_id":"gavasalelya-goshti","title":"Gavasalelya Goshti (गवसलेल्या गोष्ट)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eGavasalelya Goshti (गवसलेल्या गोष्ट)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपरदेशी भाषेतील कथाकारांच्या कथा वाचताना अशा काही कथा काही वर्षांपूर्वी माझ्या वाचनात\u003cbr\u003eराजहंस आल्या ज्या वाचल्यावर काहीतरी अद्भुत असं गवसल्याचा मला आनंद झाला.\u003cbr\u003eया कथा माझ्या देशाच्या भूमीपासून हजारो मैल दूर असलेल्या भूमीत घडतात. यातील बऱ्याचशा माझ्या काळाच्या शंभर वर्षांपूर्वीच्या काळात घडतात. पण त्या मला माझ्या, आपल्या, सगळ्या जगाच्या वाटल्या. काल, आज आणि उद्याच्याही वाटल्या.\u003cbr\u003eमला गवसलेल्या या कथा माझी भाषा\u003cbr\u003eबोलणाऱ्यांपर्यंत पोहोचवणं मला आवश्यक आणि आनंददायी वाटणं हा असं वाटण्याचाच परिपाक...\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: डॉ. चंद्रशेखर फणसळकर\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक: राजहंस प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":55944337129794,"sku":null,"price":198.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/gavasalelyagoshti-f-Copy.jpg?v=1787144550","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/gavasalelya-goshti","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}