{"product_id":"gavati-samudra","title":"Gavati Samudra ( गवती समुद्र)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003e गवती समुद्र\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e'ती सकाळ अशीच ताजी अन् टवटवीत होती. माझी गाडी सॉल्ट फोर्कच्या दिशेने वेगाने धावत होती. आकाशात शुक्राची चांदणी ऐन तेजाने तळपत होती. रात्रीच्या आणि पहाटेच्या मधल्या त्या संधिकाळाच्या वातावरणात अतिसुंदर हिरवट-निळसर छटा पसरली होती. थोड्या वेळाने त्या छटेतून मृदू जांभळा प्रकाश सर्वत्र पाझरू लागला. थंड पहाटवारा वाहू लागला. मद्यापेक्षाही अधिक उत्तेजक अशा त्या शीतल झुळका मी जणू घोटाघोटाने पीत होतो.'\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. कॉनरॅड रिश्टर \u003cbr\u003eअनुवादित लेखक. शान्ता ज. शेळके \u003cbr\u003eप्रकाशक. मेहता पब्लिशिंग हाऊस  \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52103887683906,"sku":null,"price":108.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/GavatiSamudraF.jpg?v=1772172801","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/gavati-samudra","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}