{"product_id":"gavgada-prachin-te-arvachin","title":"Gavgada Prachin Te Arvachin (गावगाडा प्राचीन ते अर्वीचीन)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eGavgada Prachin Te Arvachin (गावगाडा प्राचीन ते अर्वीचीन)\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eगेल्या दोन दशकात गावांची शहरं आणि शहरांची महानगरं झाली आहेत. या धावत्या महानगरांमध्ये असलेल्या गावगाड्याची ओळख पुसली गेली. पण अशा मुळांच्या जोरावरच आपली संस्कृती, इतिहास आणि काळानुसार बदलणाऱ्या परंपरांच्या आधारेच माणूसपण घडत असते. समाजाला आपल्या मुळांचं आपल्या संस्कृतीतल्या जीवनशैलीचं, इतिहासाचं भान देण्याचं काम इतिहासकारांनी करायचं असतं. हेच काम ज्येष्ठ इतिहास लेखक-संशोधक सदाशिव टेटविलकर यांनी 'गावगाडा - प्राचीन ते अर्वाचीन' या पुस्तकात केले आहे. गावगाडा मांडणे, त्यांची पाळंमुळे सांगणे म्हणजे एका अर्थानं संस्कृतीचा इतिहास सांगणे. सकळ समाजाचा गावगाडा तो ही नव्या पिढीला समजेल आणि मधल्या तसेच जुन्या पिढीला तो आठवणींचा खजिना वाटेल, अशा स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न सदाशिव टेटविलकर यांनी गावगाडाच्या निमित्तानं केला आहे. तो प्रयत्न यशस्वी झाला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक:सदाशिव टेटविलकर \u003cbr\u003eप्रकाशक: मर्वेन टेक्नॉलॉजी \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":55993468748098,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/gavgadaprachin-b.jpg?v=1787658326","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/gavgada-prachin-te-arvachin","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}