{"product_id":"gavkusabaheril-katha","title":"Gavkusabaheril Katha (गावकुसाबाहेरील कथा)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eगावकुसाबाहेरील कथा\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eगावकुसाबाहेरील माणसाला हजारो वर्षापासून शास्त्र, शस्त्र, सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा यांपासून वंचित ठेवले आहे. गावकुसाबाहेरील माणसाच्या शोषणावरच प्रस्थापित विषम व्यवस्थेचं भरण पोषण झालं आहे. बहिष्कृत माणसाची सावली, स्पर्श वाणि आणि विचार अपिवत्र माणण्यात आला दलित माणसाचं माणूसपण नाकारण्यात आलं. जातिव्यवस्थेच्या अमानुष गुलामीत एक विराट मानवसमूह निमूटपणे जगत राहिला. गाव आणि गावाबाहेरील गाव अशा दोन वर्तुळात गाव वसलेला. देशभर हेच चित्र. गावात भारत, गावकुसाबाहेर बहिष्कृत भारत. बहिष्कृत समाजाची वेदना जीवघेणी आहे. त्यांच्यासाठी वेगळी वस्ती, वेगळा पाणवठा, वेगळी जागा, मंदिरात पायरीजवळची जागा. समाजातल्या ह्या 'पायऱ्या' न मोडणाऱ्या. शेवटचा माणूस जातिव्यवस्थेला आपल्या पूर्वकर्माचं फळ. आपलं नशीब समजून जगत होता. गावकुसाबाहेर गावाभोवती वस्ती करुन राहणाऱ्या जाती अस्पृश्यतेचं दारुण दुःख घेऊन जगल्या. अशा दलितांच्या घोर विटंबना व क्रूर शोषण व्यक्त करणाऱ्या कथांचा हा संपादित ग्रंथ.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. डॉ. शरणकुमार लिंबाळे \u003cbr\u003eप्रकाशक. दिलीपराज प्रकाशन \u003cbr\u003e \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52322982330690,"sku":"2035","price":220.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/GaavkusabaherilKathaF.jpg?v=1773811877","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/gavkusabaheril-katha","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}