{"product_id":"gaza-israel-sangharsha","title":"Gaza-Israel Sangharsha (गाझा इस्रायल संघर्ष)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eGaza-Israel Sangharsha (गाझा इस्रायल संघर्ष)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eइस्रायल कधी नव्हे तो बेसावध राहिला....\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआणि ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने त्याच्यावर जोरदार आणि चौफेर हल्ला केला..\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eत्या हल्ल्याचा प्रतिशोध घेता-घेता इस्रायलने गाझावर बेबंदपणे अविरत बॉम्ब हल्ले केले. घरं, दारं, माणसं, शिक्षण संस्था, हॉस्पिटल्स, रीलीफ कॅम्प्स, अॅम्ब्युलन्स काहीच सोडलं नाही. गाझा जवळपास उद्ध्वस्त झालं... हा झाला वर्तमान. पण पॅलेस्टाइनचा या वादग्रस्त तिढ्याला इतिहास आहे तो अनेक शतकांपासूनचा.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eविशेषतः १९४८ साली इस्रायलची स्थापना झाली आणि या वादग्रस्त समस्येच्या कक्षा अनेक पटींनी रुंदावल्या. पॅलेस्टाइनचं म्हणणं असं की, ही भूमी आमची.... तर, इस्रायल स्वप्न पाहतो आहे,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eते संपूर्ण पॅलेस्टाइन भूमी काबीज करण्याचं.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eइतिहास काय सांगतो? वास्तव स्थिती काय सांगते? सुप्रसिद्ध पत्रकार-लेखक निळू दामले मुळात जाऊन\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया प्रकरणाचा उलगडा करतात.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआणि सद्य घटनांचे तपशीलही सांगतात.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअतिशय गुंतागुंतीचा तिढा सहज, सोप्या शैलीत सांगणारं पुस्तक... \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: निळू दामले \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67702051176770,"sku":null,"price":306.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/gajhasangharsh-f.jpg?v=1791629496","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/gaza-israel-sangharsha","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}