{"product_id":"ghadavatana-ghadat-jan","title":"Ghadavatana Ghadat Jan (घडवताना घडत जाणं)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eGhadavatana Ghadat Jan (घडवताना घडत जाणं)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eहे पुस्तक म्हणजे पालकत्वाचे धडे नाहीत, उपदेशाचे डोस नाहीत; तर डॉ. गोरे यांच्या अभ्यासपूर्ण व्यासंगातून आणि अनुभवातून उतरलेले सहज संवाद आहेत. डॉ. गोरे आपल्याशी मोकळेपणाने बोलत असतात आणि जणू काही आपल्या मनातील प्रश्न ओळखून त्याला अगदी सहजच उत्तर देत असतात. म्हणून हे पुस्तक वाचताना पालक नक्कीच चकित होतील की, 'यांना कसा कळला माझ्या मनातला प्रश्न?' आणि नंतर समाधानाने म्हणतील, 'थँक्यू डॉक्टर, मला.' हेच या पुस्तकाचे शक्तिस्थान आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: विठ्ठल गोरे \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक: विहंग प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":56132901634370,"sku":null,"price":179.1,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/ghadavtanaghadatjan-f.jpg?v=1788851331","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/ghadavatana-ghadat-jan","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}