1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Gheu Chandra Ushala (घेऊ चंद्र उशाला)
Gheu Chandra Ushala (घेऊ चंद्र उशाला)
Regular price
Rs.449.10
Regular price
Rs.499.00
Sale price
Rs.449.10
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: mahesh kelusakar
Publisher: Shabdalay Prakashan
Pages: 244
Edition: latest
Binding: paperback
Language:marathi
Translator:
Gheu Chandra Ushala (घेऊ चंद्र उशाला)
घेऊ चंद्र उशाला
गेली चार दशक कवी म्हणून,मराठीत आपली स्वतंत्र नाममुद्रा अढळ राखणाऱ्या महेश केळुसकर याच हे पुस्तक, यात गावाकडच्या वाटा आणि वळण आहेत, काही तरल आणि काही बिनधास्त प्रवास आहेत, आपल्या अक्षरांची मूळ शोधण्याचा प्रवास आहे आणि मिश्किल उपरोधिक शैलीत केलेली वाड्मयीन- सांस्कृतिक टीका- टिप्पणी आहे. त्या त्या मूडनुसार इथं शैली बदलत जाते.
लेखक: महेश केळुसकर
प्रकाशक: शब्दालय प्रकाशन
