{"product_id":"global-sahityasaphar-part-3","title":"Global Sahityasaphar Part -3 (ग्लोबल साहित्यसराफ भाग-३)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eGlobal Sahityasaphar Part -3 (ग्लोबल साहित्यसराफ भाग-३)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eपंधरा वर्षांपूर्वी येल विद्यापीठाने जॉन सदरलँड यांनी ग्रथित केलेले 'लाइव्ह्स ऑफ द नॉव्हेलिस्ट्स\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e• अ हिस्टरी ऑफ फिक्शन इन २९४ लाइव्हज' या नावाने एक ८०० पानी अँथॉलॉजी प्रसिद्ध केली आहे. परंतु त्यातली माहिती अगदी जुजबी आहे. राजीव श्रीखंडेंची अँथॉलॉजी अधिक व्यापक आणि सखोल आहे. साहित्याचा इतिहास लिहायच्या फंदात ते पडलेले नाहीत. त्यांचे पुस्तक पढिकही नाही. त्यांनी वाचलेल्या आणि त्यांना मनापासून आवडलेल्या लेखकांचा जीवनपट आणि प्रत्येकाच्या एका साहित्यकृतीचा रसास्वाद त्यांनी सादर केला आहे. केवळ साहित्यप्रेमींनाच नव्हे तर अर्वाचीन सामाजिक इतिहासाच्या अभ्यासकांनाही ही पुस्तकमाला एका प्रगल्भ जोडीदारासारखी दिलासा आणि वेगळी दृष्टी देणारी आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: राजीव श्रीखंडे \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67871270306114,"sku":null,"price":540.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/globalsahityasafar-f.jpg?v=1792755508","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/global-sahityasaphar-part-3","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}