{"product_id":"gods-guns-and-missionaries","title":"Gods, Guns and Missionaries (गॉड्स, गन्स अँड मिशनरीज)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eगॉड्स, गन्स अँड मिशनरीज \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eआधुनिक हिंदू ओळखीची जडणघडण \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eयुरोपीय मिशनरी सोळाव्या शतकात भारतात पहिल्यांदा आले, तेव्हा त्यांनी ज्या जगात प्रवेश केला \u003cbr\u003eते मोहमयी आणि गोंधळात टाकणारं होतं. हिंदू धर्म म्हणजे 'भक्ती व उपासनांचा सावळागोंधळ' \u003cbr\u003eअशी त्यांची धारणा झाली. कारण सैतानं आणि राक्षसं यांची पूजा करणारे, स्त्रियांना जिवंत जाळणारे, \u003cbr\u003eअतिशय विचित्र विधी करणारे आणि लहान मुलांना मगरींच्या तोंडी देणारे लोक अशा स्वरूपात \u003cbr\u003eत्यांनी हिंदू धर्माकडे पाहिलं होतं. परंतु थोड्याच काळात हे स्पष्ट झालं, की गौरवर्णी माणसांच्या \u003cbr\u003eसाचेबद्ध कल्पनेहून हिंदूंची 'विभूतीपूजा' अधिकगुंतागुंतीची आहे. आणि हिंदूंना धर्मांतर करण्याची \u003cbr\u003eमुळीच इच्छा नाही. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : मनू एस. पिल्लई\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eअनुवाद : सविता दामले \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54990869233986,"sku":null,"price":630.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/GODGUNSF.jpg?v=1784190155","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/gods-guns-and-missionaries","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}