{"product_id":"gomata-gaay","title":"Gomata Gaay (गोमाता गाय)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cspan style=\"font-size: 0.875rem;\"\u003eगोमाता गाय\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभारतामध्ये फार पूर्वीपासून भूमाता, गोमाता आणि गंगामाता यांच्याबद्दल फार आदराने बोलले जाते. \u003cbr\u003eहिंदू धर्मातच नव्हें तर मुस्लिम, पारशी, जैन, ख्रिश्चन आणि बौद्ध धर्मातही तिच्या उपयुक्ततेबद्दल उल्लेख आहेत. कितीही यांत्रिकीकरण झाले तरी शेतीसाठी आणि वाहतुकीसाठी बैलाची मदत लागणार आहे. \u003cbr\u003eवेदांतून- पुराणांतून- जुन्या विविध ग्रंथांतून गोपालनाबद्दल उल्लेख बारकाव्यानिशी आहेत. \u003cbr\u003eभगवान श्रीकृष्ण उत्तम गोपालक होता. पशुशास्त्र आधुनिक विज्ञानाच्या प्रगतीने खूपच पुढे गेले आहे. \u003cbr\u003eजुन्या ग्रंथातील गाईबद्दलची माहिती आधुनिक विज्ञानाच्या माहितीशी कितपत सुसंगत आहे हे माहीत \u003cbr\u003eकरून घेण्याचा हा एक प्रयत्न आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eलोकसंस्कृति-विज्ञान आणि वेदकालीन गाईंचे उल्लेख यांत खूपच जवळचे साम्य लक्षात येते. \u003cbr\u003eगो प्रेमी वाचक आणि विज्ञानाच्या अभ्यासकांना डॉ. प्र. अ. देवरे यांच्यासारख्या ख्यातनाम \u003cbr\u003eगो-तज्ज्ञाचे हे पुस्तक संग्राह्य वाटल्यास नवल नाही.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : डॉ. प्र. अ. देवरे \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":56160554090818,"sku":"MIHA0130","price":60.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/GOMATAGAYF.jpg?v=1789203298","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/gomata-gaay","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}