{"product_id":"gone-tomorrow","title":"GONE TOMORROW  (गॉन टुमॉरो)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eGONE TOMORROW  (गॉन टुमॉरो)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eमध्यरात्रीचे दोन वाजलेले. न्यू यॉर्क शहरातल्या भुयारी रेल्वेचा एक डबा. यात जॅक रीचरच्या समोर एक बाई-सूझन मार्क बसलेली. एकंदरीत तिची लक्षणं पाहिली तर ती आत्मघातकी मानवीबॉम्ब असल्याचा जॅक रीचरला संशय. तो तिला चौकशीच्या दृष्टीनं छेडतो आणि संभाषण चालू असतानाच अचानक ती बॅगेतून रिव्हॉल्वर काढून स्वतःवरच गोळी झाडून घेते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eजॅक रीचर हा लष्करातून मेजर या हुद्द्यावरून निवृत्त झालेला कादंबरीचा एक तगडा, धाडसी नायक. आजूबाजूच्या वास्तवातून नेमका गुन्हा शोधून काढणं आणि त्याचा शेवटपर्यंत पाठपुरावा करण, हे जॅक रीचरचं काम. सूझन मार्कनं स्वतःवर गोळी का झाडून घेतली, याचं कारण शोधायचा प्रयत्न जॅक रीचर करू लागतो आणि मग एकामागोमाग एक अशा रहस्यांची उकल होत जाते आणि थक्क करणारं सत्य समोर येतं. मग ही केवळ गुन्हेगारी रहस्यकथा न राहता आंतरराष्ट्रीय संबंधांत घडत असलेल्या अंतःप्रवाहित गुप्त गोष्टी बाहेर येऊ लागतात. जॅक रीचरची जणू ही मृत्युमोहीम ठरते.... कसा विजय मिळवतो जॅक रीचर या मोहिमेत ?\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: ली चाइल्ड \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eअनुवादक: रवींद्र भगवते \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67840673153346,"sku":null,"price":765.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/lichild-f.jpg?v=1792562543","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/gone-tomorrow","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}