{"product_id":"gosht-eka-nashibwan-mulichi","title":"Gosht Eka Nashibwan Mulichi (गोष्ट एका नशीबवान मुलीची)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eगोष्ट एका नशीबवान मुलीची\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eमाणुसकीला जात, जमात, धर्म, वर्ण, भाषा, देश यांच्या मर्यादा नसतात याचा प्रत्यय आरतीच्या या कहाणीतून व कामातून येतो. एवढा विलक्षण आणि भाग्यशाली वारसा लाभल्यानंतरही आरती तशीच साधी, नम्र आणि साऱ्यांशी आत्मीयतेने वागणारी राहिली आहे. एखाद्या अश्राप मुलीने केवळ एका सेवाभावी परंपरेचा मान एवढा उंच न्यावा, ही गोष्ट तिच्याविषयी अभिमान वाटायला लावणारी आणि ती वयाने लहान असतानाही तिच्यासमोर नम्र करणारी आहे. तिने लिहिलेले जेमतेम ५० पानांचे हे पुस्तक ही तिने आपल्या साऱ्या जवळच्या माणसांवर केलेल्या मायेची कहाणी आहे. तीत परकेपणा नाही, आपलेपणा आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. आरती आमटे - नानकर \u003cbr\u003eप्रकाशक. ग्रंथाली \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52977178870082,"sku":"GRAN0058","price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/GoshtEkaNashibwanMulichiF.jpg?v=1777359270","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/gosht-eka-nashibwan-mulichi","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}